सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : खूप जोर असलेला.
उदाहरणे : वारे प्रबळ वेगाने वाहत होते. त्याला विमानात बसायची उत्कट इच्छा होती.
समानार्थी : उत्कट, प्रबल, प्रबळ
जोर का।
अर्थ : फार तिखट व तोंडाची आगआग होईल अशा चवीचा.
उदाहरणे : आमटी आज झणझणीत झाली होती. तिखट जेवण पचण्यास जड असते.
समानार्थी : जलाल, जहाल, झणझणीत, तिखट
तीक्ष्ण स्वादवाला।
अर्थ : अतिशय विषारी.
उदाहरणे : जहाल विषामुळे त्याचा मृत्यू झाला.
समानार्थी : उग्र, कडक, जहाल, जालिम
अर्थ : साधारणपेक्षा मोठ्या आवाजात.
उदाहरणे : देसाईंनी तीव्र स्वरात प्रश्न केला.
साधारण से ऊँचा।
Characterized by or producing sound of great volume or intensity.
स्थापित करा
तीव्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. teevr samanarthi shabd in Marathi.